Thursday 5 May 2016

GR बदली व समायोजन



विस्‍तार अधिकारी,केंद्रप्रमुख,पदवीधर ,मुख्‍याध्‍यापक पात्रता पाहण्यासाठी    येथे क्लिक करा 

समायोजन प्रक्रिया विषयी GR दि.०६/१०/२००८ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

समायोजन प्रक्रिया विषयी GR दि.१८/०५/२०११ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

समायोजन प्रक्रिया अपंग सूट विषयी GR दि.२८/०८/२०१२ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

संचमान्यता परिपत्रक दि.२८/0८/२०१५ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

संचमान्यता परिपत्रक सुधारित  दि.0८/0१/२०१६ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

संचमान्यता परिपत्रक दि.२५/0४/२०१६ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



राज्य सरकार बदली पत्र  दि.२२/0४/२०१६ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

राज्य सरकार बदली GR  दि.15/05/2014 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

राज्य सरकार बदली शुद्धीपत्रक  दि.०२/०७/२०१४ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
 बदली पत्र  दि.११/०५/२०१५  पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 बदली पत्र  दि.१२/०५/२०१५ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 बदली पत्र  दि.१८/०५/२०१५ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 



हिंदी व मराठी भाषा उत्तीर्ण  सूट विषयी GR दि.२५/०९/२००१ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गणित

गणित

  1. खालीलपैकी कोणती कोनाची जोडी आहे?

  2. कोटीकोन
    प्रविशाल कोन
    सहअवसानी कोन
    सरळ कोन

  3. जय व देविका यांच्या आजच्या वयातील फरक ४ वर्षाचा आहे तर ५ वर्षानंतर वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक




  4. १४

  5. २५ व x या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी किती ?

  6. २५x
    २५
    x
    1

  7. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?

  8. चौरस
    समभूज चौकोन
    चक्रीय चौकोन
    आयत

  9. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या संपातबिंदूस काय म्हणतात?

  10. गुरुत्व मध्य
    परिकेंद्र
    आंतरमध्य
    शिरोबिंदू

  11. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

  12. १६
    ३६
    ४८
    ३२

  13. 150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

  14. ३०
    ९६
    ५४
    ९०

  15. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

  16. ३२
    ३०
    ३४
    २८

  17. दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  18. ८४
    ४८
    ३२
    १६

  19. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

  20. 252 रु.
    336 रु.
    168 रु.
    420 रु.

धन्यवाद